Diwali 2022 | परदेशात असलेल्या लेकाला आईच्या हातचा फराळ | Maharashtra | Sakal

2022-10-22 315

सर्वत्र दिवाळी साजरी केल्या जात आहे. अशातच परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांना आपल्या घरचा फराळ मिळावा म्हणून पुण्यातील काही माय माऊलीने फराळ पाठविला आहे. मोठ्या आपुलकीने फराळ बनवित आपल्या नातेवाईकांपर्यंत हा फराळ पोहविला जातोय.
#diwali2022 #faral #maharashtra #sakal
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.